Ujani Dam: ‘उजनी’चे अतिरिक्त पाण्याने तलाव, बंधारे भरून घ्या: शेतकरी, जलतज्ज्ञांची शासनाकडे मागणी
Water Management : दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात पावसाची अनिश्चितता वाढत असताना, पावसाळ्यातील अतिरिक्त पाण्याचा वैज्ञानिक पद्धतीने साठवण व पुनर्वापर केला तर भविष्यातील पाणीटंचाई, भूजलपातळीतील घट आणि सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडविता येऊ शकतो, असे मत व्यक्त होत आहे.