Harshvardhan Sapkal: विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल करा: हर्षवर्धन सपकाळ
Political Controversy: नार्वेकर यांचे वर्तन आक्षेपार्ह व आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी (ता. २) केली.