Maharashtra Flood : नदीच्या रौद्ररूपात हरवलं शेतकऱ्यांचं जगणं
Flood Crop Loss : सोयगाव तालुक्यातील घोसला येथील शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, २२०० एकरांच्या आसपास त्यांचा गावं, शिवार. शिवरातील खटकाळ नदीच्या प्रवाहाने किमान ४० ते ५० शेतकऱ्यांची संपूर्ण जमीनच उद्ध्वस्त करून टाकली.