Research Centers Visits: कृषी अधिकाऱ्यांच्या संशोधन केंद्रांना प्रक्षेत्र भेटी
Agriculture Department Officer: परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. ३१) जिल्हा मासिक संयुक्त चर्चासत्रअंतर्गंत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विविध संशोधन केंद्रांना भेटी दिल्या.