Agriculture Field Visit: ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी’ उपक्रमाअंतर्गंत प्रक्षेत्रभेटी
Farmer Workshop: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजा’ सोबत या उपक्रमांतर्गत बुधवारी (ता.१२) मराठवाड्यातील विविध संशोधन केंद्रे, महाविद्यालये,विस्तार केंद्रांतील शास्त्रज्ञांनी कार्यक्षेत्रातील गावांमध्ये प्रक्षेत्रभेटी,चर्चासत्रे,शेतकरी मेळावे आयोजित करण्यात आले होते.