Pomegranate Farming : सर्कलवाडी येथे डाळिंब बहार व्यवस्थापनासाठी शिवार फेरी
Bahar Management : सातारा कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी येथे दुष्काळी परिस्थितीतील डाळिंब बहार व्यवस्थापन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी प्रगतशील शेतकऱ्यांच्या शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
Water and fertilizer management schedule for pomegranate ambia baharagrowon