Agriculture Advisory: पिकांमधील अन्नद्रव्ये कमतरता, कीड-रोग निदानासाठी प्रक्षेत्र भेट
Crop Management: कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र यांच्या संयुक्त राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या प्रकल्पाअंतर्गत शिरकळस (ता. पूर्णा) येथे हळद, संत्रा पिकांमधील अन्नद्रव्य कमतरता तसेच कीड-रोग निदानासाठी प्रक्षेत्र भेटीचे आयोजन गुरुवारी (ता. ८) करण्यात आले होते.