Field verification of Jalyukt Shivar 2.0 works in MaharashtraAgrowon
ॲग्रो विशेष
Jalyukt Shivar 2.0 : जलसंधारण कामांची होणार प्रत्यक्ष स्थळ पडताळणी
Jalyukt Shivar 2.0 update: मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियान २.० आणि मृदसंधारण व जलसंधारण कामांची प्रत्यक्ष स्थळ पडताळणी केली जाणार आहे.

