FFS Fertilizer Booking System: खत ‘ऑनलाइन बुकिंग’ला नऊ जिल्ह्यांमध्ये सुरुवात
Maharashtra Agriculture Department Decision: अनुदानित रासायनिक खत विक्रीसाठीची ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) ही ऑनलाइन खत बुकिंग प्रणाली मंगळवारपासून (ता. २५) राज्यातील नऊ जिल्ह्यांत लागू झाली आहे.
Fertilizer Linking Allegations Surface in GondiaAgrowon