FFS Fertilizer System: ‘एफएफएस’मधून खत विक्रीला दहा जिल्ह्यांत प्रतिसाद
Fertilizer Purchase: खत विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल (एफएफएस) ही प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीअंतर्गत ॲपवर नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना खत खरेदी करता येत आहे.
Fertilizer Sales Through FFS Aim to Improve Transparency and Curb LinkingAgrowon