Fertilizer Supply: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी २ लाख ९२ हजार टन खत पुरवठा मंजूर
Kharif Season: येत्या खरीप हंगामासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी सुमारे २ लाख ९२ हजार ७०० टन विविध प्रकारच्या रासायनिक खतांचे आवंटन मंजूर करण्यात आला
2.92 Lakh Ton Fertilizer Allocated for Kharif in SambhajinagarAgrowon