Fertilizer Subsidy: खत अनुदान थेट शेतकऱ्यांना देणे शक्य; डीबीटी यंत्रणा उभारण्याच्या कृषिमंत्र्यांच्या सूचना
Shivraj Singh Chouhan: सरकार खत अनुदानापोटी १ लाख ७० हजार कोटी रुपये कंपन्यांना देते. हे अनुदान थेट शेतकऱ्यांना देण्याची वेळ आली आहे. डीबीटी यंत्रणेच्या माध्यमातून हे शक्य आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्पष्ट केले.
Fertilizer subsidy direct transfer to farmersAgrowon