Food Security: अमेरिका, इस्राईल-इराण युद्धामुळे जागतिक पातळीवर खतांचा पुरवठा कमी होऊन किमती वाढल्या आहेत. युद्ध आणखी महिनाभर लांबले, तर भारतात खतटंचाई निर्माण होऊन आधीच ‘एल- निनो’च्या शक्यतेमुळे काळजीत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार आहे.
Global Conflict Drives Fertilizer Prices Up, Supply Tightens