Fertilizer Distribution Delay: कोल्हापूरकरांची खतांसाठी कर्नाटक, सांगलीकडे धाव
Online Fertilizer System Issue: कृषी विभागाने खत विक्रीसाठी सुरू केलेल्या ऑनलाइन सक्तीच्या जाचक अटी आणि सर्व्हर डाउनच्या तांत्रिक घोळामुळे जिल्ह्यातील खत विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे.
Fertilizer distribution halted due to server issuesAgrowon