Fertilizer Rationing Plan: खतटंचाईमुळे राज्यात रेशनिंगचा विचार: कृषिमंत्री भरणे
Agriculture Minister Dattatraya Bharane: आगामी खरीप हंगामात खतांचे रेशनिंग करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांच्या लागवडीनुसार खतांचे वितरण केले जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी येथे दिली.