Organic Fertilizer Production: कणकवलीत सहा टन निर्माल्यापासून खत निर्मिती
Waste Management: गणपती विसर्जनावेळी नदी-नाल्यांत फेकण्यात येणाऱ्या सहा टन निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याचा संकल्प धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून करण्यात आला आहे. या खताचा वापर प्रतिष्ठानने लागवड केलेल्या झाडांकरीता करण्यात येणार आहे.