Fertilizer Management: माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करावे
Agriculture Officer Rajendra Kadam: शेती तंत्रज्ञान विषयक माहितीसाठी कृषी विभागाच्या ‘महाविस्तार ए. आय. (AI)’ ॲपचा वापर करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले.