Fertilizer Linking Ban: खतांच्या 'लिंकिंग'ला तत्काळ प्रभावानं मनाई, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Government Decision: राज्य सरकारने मोठा निर्णय घेत अनुदानित खतांसोबत विना-अनुदानित खते आणि इतर कृषी निविष्ठांच्या सक्तीच्या विक्रीला (लिंकिंग) तत्काळ प्रभावाने मनाई केली आहे.