Fertilizers Subsidy: देशातील खत उत्पादक कंपन्यांना राज्यात अनुदानित खतांसोबत विनाअनुदानित निविष्ठा उत्पादने विकण्यास बंदी घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाने ही माहिती दिली. निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेनंतर शासनाने हा निर्णय घेतला आहे.
Crackdown on Fertilizer Black Marketing in ThaneAgrowon