Fertilizer Imports: खरिपावर खत टंचाईचे सावट; युद्धामुळे होर्मुझ मार्ग बंद झाल्याने आयात धोक्यात
Strait Of Hormuz Closure: इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध तीव्र झाले असून, होर्मुझ सामुद्रधुनी जहाज वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. यामुळे भारताच्या खतांच्या आयातीला धोका निर्माण झाला आहे.