Fertilizer Black Marketing: राज्यात खतांचा काळाबाजार थांबेना! ८ महिन्यांत ४४ हजार छापे, निकृष्ट दर्जावरून १,१३९ परवाने रद्द, निलंबित
Maharashtra fertilizer raids: यंदा एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ दरम्यानच्या आठ महिन्यांच्या कालावधीत खतांच्या काळाबाजाराच्या तक्रारीवरुन महाराष्ट्रात ४४,०५९ छापे टाकण्यात आले. तर या प्रकरणी १६ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.