Fertilizer Black Marketing: खताच्या काळाबाजाराला घालणार लगाम
Kharif Season: खरीप हंगामच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशके वेळेत व पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावीत; तसेच खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
Crackdown on Fertilizer Black Marketing in ThaneAgrowon