Fertilizer Black Marketing: मेहकरमध्ये खताचा काळाबाजार उघड
Agricultural Fraud: बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील एका खत विक्रेत्याकडे ऑनलाइन नोंदवलेल्या साठा आणि गोदामातील प्रत्यक्ष साठ्यात मोठी तफावत आढळून आल्याने खताच्या काळाबाजाराचा प्रकार उघडकीस आला आहे.
Fertilizer Black Marketing Exposed in MehkarAgrowon