Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

Kharif Season: आगामी खरीप हंगामासाठी स्थानिक जिल्हा परिषद कृषी विभागाने केलेल्या मागणीनुसार, कृषी संचालनालयाने जिल्ह्यासाठी १ लाख १४ हजार २०० टन रासायनिक खतांचे वाटप मंजूर करण्यात आले आहे.
Fertilizer Stock Approved
1.14 Lakh Ton Fertilizer Allocated for Akola Kharif SeasonAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com