Fertilisers Subsidy: शेतकऱ्यांना मोठा दिलासा, खरिपासाठी खतांच्या अनुदानात २१ टक्क्यांपर्यंत वाढ
Kharif 2026 Season: केंद्र सरकारने २०२६च्या खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पालाश खतांसाठी ४१,५३४ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची तरतूद केली आहे. ही अनुदानाची रक्कम गेल्या वर्षाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी अधिक आहे.