Fertiliser Supply: देशातील खत उत्पादन स्थिर; खरिपासाठी ३७ लाख टन युरिया आयात, केंद्राची माहिती

Urea Import Kharif Season: पश्चिम आशियातील संघर्षामुळे अडचणी असतानाही, मार्च- एप्रिल महिन्यात युरियाचे उत्पादन ३७.४ लाख टनांपर्यंत पोहोचले. तसेच खरिपापूर्वी ३७ लाख टन युरिया आयात केल्याचेही केंद्राकडून सांगण्यात आले.
Fertiliser Supply
Fertiliser Supply News Updates.(Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com