Fertilizer Distribution: खतवाटपावर करडी नजर; पुणे जिल्ह्यात कृषी विभागाकडून साठेबाजी टाळण्यासाठी जागृती
Fertilizer Stock: खरीप हंगामासाठी युरिया खताची वाढती मागणी आणि संभाव्य तुटवडा यांच्या चर्चांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. असे असले तरी जिल्ह्यात २६ हजार ५१८ टन युरिया उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
Fertilizer distribution halted due to server issuesAgrowon