Fertiliser Black Marketing: खतांचा काळाबाजार रोखण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश, कडधान्यांच्या हमीभावाने खरेदीचा घेतला आढावा
Shivraj Singh Chouhan: खतांचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यांना कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यांनी कडधान्यांच्या खरेदी प्रक्रियेमधील त्रुटींकडे लक्ष वेधले.
Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan.(Agroown)