Sugarcane Crop FloweringAgrowon
ॲग्रो विशेष
Sugarcane Production Issue: उसाला तुरे आल्याने उत्पादनात घटीची भीती
Sugarcaner Flowering Crisis: सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून ऊस तोडणीला वेग आला आहे. मात्र हा वेग शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरण्याऐवजी आर्थिक अडवणूक आणि लुटीचा नवा अध्याय ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.

