Sugarcane FloweringAgrowon
ॲग्रो विशेष
Sugarcane Farming Issue: तोडणीअभावी वजनात घट होण्याची भीती
Climate Change Impact: गळीत हंगामाला झालेला विलंब, ऊसतोड मजुरांची टंचाई आणि बदलत्या हवामानाचा हा परिणाम असून, यामुळे उसाच्या वजनात घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

