Voter List Verification: मतदारयाद्यांच्या फेरपडताळणीवर नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी चिंता व्यक्ती केली आहे. ‘‘मतदारयाद्यांची फेरपडताळणी संवेदनशीलतेने हाताळली गेली नाही, तर मोठ्या संख्येने गरीब आणि वंचित लोक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू शकतात.