Agriculture Crisis: शेतात बोअरवेल असूनही नऊ वर्षांपासून वीजजोडणी मिळाली नाही. त्यात सततची नापिकी, सिंचनाचा अभाव आणि आर्थिक विवंचनेमुळे पिंपळापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर मालेकर (वय ६२) यांनी २३ जुलै रोजी आत्महत्या केली.
Farmer dies by suicide after waiting years for electricity connectionAgrowon