Father Son Relationship Story: जेलच्या बराकीत विष्णू गुरासारखा ओरडत राहतो, ‘आबा, आबा!! मला सोडून जाऊ नगासा!! मला एक डाव माफ करा...’ त्याच्या किंकाळ्यांनी कारागृह दणाणून जाते. त्याच अंधारवेळी दौलत केंजळ्याच्या शेतातल्या खोल गेलेल्या विहिरीच्या तळाशी असणाऱ्या पाण्यातले चंद्रबिंब गाळाच्या खांद्यावर मान टाकून अश्रू ढाळत असते, ज्याने विष्णूला कधीच माफ केलंय कारण त्याचं काळीज बापाचं आहे!
Marathi Story About a Father’s Unconditional LoveAgrowon