Annual Fastag Pass : महामार्गावरील प्रवास झाला सुसाट; फास्टॅगची वार्षिक पास योजना देशभरात लागू
Electronic Toll Payment : काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली आहे.