Partnership Farming: शेती निम्म्या हिश्श्याने देण्याकडे कल
Crop Prices: खानदेशात शेती परवडण्याच्या स्थितीत नाही. केळी, पपई, मका, उडीद, सोयाबीन आदी कुठल्याही शेतीमलास अपेक्षित दर नाहीत. चार ते पाच वर्षांत एकदा शेतीत चांगला नफा असतो. तीन ते चार वर्षे शेती तोट्यात असते.