First List of Loan Waivers: कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीतील हजारो तक्रारींबाबत वेळेत निर्णय घेण्यासाठी प्रत्येक बँकेने स्वतंत्र समन्वयक अधिकारी नेमावा. तसेच, जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीने प्रत्येक तक्रारीवर निर्णय देऊन त्याची लेखी माहिती संबंधित शेतकऱ्याला द्यावी, असे निर्देश सहकार आयुक्तालयाने दिले आहेत.