Agriculture Export Reality: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणामध्ये असा उल्लेख केला आहे, की देशाची कृषी निर्यात चार लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलेली आहे. परंतु या निर्यातीमध्ये शेतकऱ्यांचा कच्चा कृषिमाल नगण्य असून त्यात उद्योगपतींच्या उत्पादनांचा सहभाग मोठा आहे.