Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan(File photo)
ॲग्रो विशेष
PM Kisan Yojana : जमिनीचा हक्क नसलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ, लवकरच मिळणार हप्ता
PM-KISAN benefits : पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे

