Loan Waiver Demand: शेतकरी कर्जमुक्त होणार नाहीत तोपर्यंत सर्व थकबाकीदार शेतकरी आपल्या घरांवर व शेतांवर काळे झेंडे लावून शासनाचा निषेध करतील, यांसह दहा ठराव ओझर मिग (ता. निफाड) येथील जनशांतीधाम येथे झालेल्या शेतकरी कर्जमुक्त महाअधिवेशनात मंजूर करण्यात आले.