India 4G internet: ‘स्वदेशी ४ जी’मुळे शेतकऱ्यांना गतिमान सेवा मिळेल : फडणवीस
CM Devendra Fadnavis: राज्यात नवीन ९ हजार ३० ‘४-जी’ टॉवर्सच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना ही सेवा गतिमान होणार आहे. तसेच ही सेवा स्मार्ट व्हिलेजच्या साहाय्याने गावातील सर्व व्यवस्था उत्तम करता येणे शक्य होणार आहे.