Sugarcane Bills: शेट्टींकडून साखर कारखान्यांना १३ जानेवारीचा अल्टिमेटम!
Farmers Protest: साखर कारखान्यांकडे प्रलंबित असलेली सुमारे २ हजार कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी १५ टक्के व्याजासहित शेतकऱ्यांना देण्याचे स्पष्ट न्यायालयीन आदेश असतानाही कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.