Agriculture Fuel Crisis: शेतीच्या यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देत विविध योजना राबविणाऱ्या शासनाकडूनच आता डिझेल पुरवठ्यावर मर्यादा आल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.
Limited diesel supply delays pre-sowing agricultural activities in MaharashtraAgrowon