Onion Procurement Issue: शेतकऱ्यांनी सरकारला कांदा विकू नये : अनिल घनवट
NAFED Government Procurement: शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर देण्याच्या नावाखाली सरकार आता कांदा खरेदी करून, भविष्यात कांद्याचे दर वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी या कांद्याचा वापर करणार आहे.
Farmers Urged Not to Sell Onions to Government AgenciesAgrowon