Kolhapur Sugarcane Protest: एफआरपी थकित असताना ८ कारखाने कसे सुरु झाले?, कोल्हापुरात १४ संघटनांचे हातात चाबूक घेऊन आंदोलन
FRP dues sugar season: थकित एफआरपी, साखरेची भाववाढ आणि कारखान्यांची काटामारी आदी मुद्यांवरुन १४ संघटनांनी कोल्हापूर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन तीव्र केले