Sugarcane Fodder: दरवर्षी पावसाळ्यात हिरव्यागार गवताने बहरणारे माळरान यंदा पावसाअभावी ओसाड पडले आहे. उगवलेले गवतही टिकू न शकल्याने चाऱ्याचे संकट गडद झाले असून, जनावरांच्या पोटासाठी शेतकरी आता उभा ऊस कापत आहेत.
Farmers Turn to Sugarcane as Fodder for LivestockAgrowon