Potato Farming: मराठवाडा, विदर्भ तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बटाटा वाण खरेदीकडे पाठ फिरवल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात बटाटा वाण शिल्लक राहिला आहे. उपलब्ध वाणाची विक्री कशी करायची, या चिंतेने येथील अडते, व्यावसायिक चिंतातुर झाले आहेत.
Potato variety demand before cultivation seasonAgrowon