Repayment Delay: राज्य सरकारने जूनपर्यंत कर्जमाफीबाबत सूतोवाच केल्याने शेतकऱ्यांमध्ये अपेक्षा वाढल्या असल्या तरी सध्या या निर्णयाबाबत संभ्रम कायम आहे. कर्जमाफीच्या आशेवर अनेक शेतकरी पीककर्ज भरण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने बँका व सहकारी संस्थांच्या वसुलीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.