Farmer Tourism: शेतकऱ्यांचे पर्यटन: बैलगाडी ते विमान
Rural Lifestyle: ज्या झपाट्याने नागरीकरण वाढत आहे आणि जगाच्या पाठीवर नव्याने आलेली कोणतीही वस्तू १५ दिवसांच्या आत कोणत्याही देशात उपलब्ध होऊ लागली आहे, अशा काळात भविष्यामध्ये शेतकऱ्यांचे पर्यटन देखील मोठ्या प्रमाणात बदलेल असे दिसत आहे.