Crop Loss Issue: नोकरी करणाऱ्या व्यक्ती आणि शेतकरी यांची तुलना वि. म. दांडेकर यांनी केली होती. केवळ वेदना समजून घेण्यासाठी पाऊस पडो की न पडो, आमचे पगार चालू राहतात, हे रूपक त्यांनी वापरले होते. त्यामुळे उगाच त्यांनी नोकरदारांवर टीका केली म्हणून गळे काढण्यात अर्थ नाही.