Shepherds Issue : चारा टंचाई आणि पीक नुकसानीचा फटका: परराज्यातील मेंढपाळांच्या प्रवेशावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाला निवेदन!

Fodder Crisis : अकोला राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे स्थानिक मेंढपाळांना चारा आणि पाण्याची टंचाई भेडसावत असताना परराज्यांतून येणाऱ्या मेंढ्यांच्या कळपांमुळे त्यांच्या अडचणी वाढत असल्याचा आरोप धनगर समाजाने केला आहे.
crop damage caused by out of state shepherds latest news
demand to control entry of out of state shepherds in maharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...